Mahatma Gandhi Jayanti

Mahatma Gandhi Jayanti

Mahatma Gandhi Jayanti

राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जन्मतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व महाविद्यालय परिसरात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेकडून स्वच्छता करण्यात आली.
#२ ऑक्टोबर
#गांधी जयंती